क्लिंगॉन

स्टार ट्रेक या मालिकेतील काल्पनिक प्रजाती व लोक

क्लिंगॉन हे स्टार ट्रेक कथानाकातील एक काल्पनिक प्रजाती आहे. जीन रॉडेनबेरी यांनी १९६० मध्ये स्टार ट्रेक या नावाने, एका काल्पनिक ब्रह्मांडाची रचना केली व स्टार ट्रेक कथानक बनवले.

क्लिंगॉन
क्लिंगॉन साम्राज्याचा ध्वज

क्लिंगॉन सन्मानचिन्ह
मूळ ग्रह कोनॉस
सदस्यत्व युनायटेड फेडरेशन ऑफ प्लानेट्स
आकाशगंगेमधील ठिकाण अल्फा क्वाड्रंट
क्लिंगॉन कथानकातील पात्र
क्लिंगॉन कथानकातील स्त्री पात्र(डावीकडे)

हे सुद्धा बघा संपादन

  1. स्टार ट्रेक
  2. स्टार ट्रेक कथानकातील प्रजाती

संदर्भ संपादन

बाह्य दुवे संपादन

  1. क्लिंगॉन प्रजाती - मेमोरी-आल्फा वेबसाईटवर
  2. क्लिंगॉन प्रजाती - स्टार ट्रेक वेबसाईटवर Archived 2009-10-02 at the Wayback Machine.