क्रिस रीड

इंग्लंडचा क्रिकेट खेळाडू.

क्रिस्टोफर मार्क वेल्स रीड (ऑगस्ट १०, इ.स. १९७८ - ) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. रीड नॉटिंगहॅमशायर काउंटीचा संघनायक आहे.

इंग्लंडचा ध्वज इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.