क्राउली काउंटी, कॉलोराडो

क्राउली काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. आग्नेय कॉलोराडो मधील काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ५,८२३ होती.[१] यांपैकी २,६८२ व्यक्ती येथे असलेल्या तुरुंगातील कैदी आहेत. ओर्डवे शहर या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सर्वात मोठे शहर आहे.[२]

ओर्डवेमधील काउंटी न्यायालय

इतिहास संपादन

क्राउली काउंटीची रचना २९ मे, १९११ रोजी ओटेरो काउंटीच्या उत्तर भागातील प्रदेशातून झाली. या काउंटीला या भागातील कॉलोराडोच्या सेनेटर जॉन एच. क्राउलीचे नाव दिलेले आहे.

हे सुद्धा पहा संपादन

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "State & County QuickFacts". United States Census Bureau. Archived from the original on July 9, 2011. January 25, 2014 रोजी पाहिले.
  2. ^ "Find a County". National Association of Counties. Archived from the original on May 31, 2011. 2011-06-07 रोजी पाहिले.