क्युबन परिवर्तनीय पेसो

परिवर्तनीय पेसो हे क्युबाच्या दोन अधिकृत चलनांपैकी एक आहे. क्युबन पेसो हे क्युबाचे दुसरे चलन आहे. परिवर्तनीय पेसोचा वापर १९९४ पासून मर्यादित स्वरूपात होत आला आहे.

क्युबन परिवर्तनीय पेसो
peso cubano convertible (स्पॅनिश)

अधिकृत वापर क्युबा ध्वज क्युबा
संक्षेप $, CUC किंवा CUC$
¢ किंवा c
आयएसओ ४२१७ कोड CUC
विभाजन १/१०० परिवर्तनीय सेंतिमो
नोटा $१, $३, $५, $१०, $२०, $५०, $१००
नाणी १¢, ५¢, १०¢, २५¢, ५०¢, $१, $५
बँक सेंट्रल बँक ऑफ क्युबा
विनिमय दरः   


सध्याचा क्युबन परिवर्तनीय पेसोचा विनिमय दर
गूगल फायनान्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया
याहू फायनान्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया
ओझफॉरेक्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया
एक्सई.कॉम वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया
ओआंडा.कॉम वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया