कोबाल्ट (इंग्लिश: Cobalt ; मूलद्रव्य चिन्ह: Co ; ) हे अणुक्रमांक २७ असलेले धातुरूप रासायनिक मूलद्रव्य आहे. निसर्गतः हे मूलद्रव्य रासायनिक संयुगाच्या स्वरूपातच आढळते. क्षपणकारक प्रद्रावणाने, अर्थात रिडक्टिव्ह स्मेल्टिंग प्रक्रियेने, राखाडी-चंदेरी रंगाचे कोबाल्ट शुद्ध स्वरूपात निराळे काढता येते. चुंबकीय गुणधर्माचे मिश्रधातू बनवण्यासाठी, तसेच शाई, रंगद्रव्ये, व्हार्निश यांच्या उत्पादनात निळ्या रंगासाठी वापरले जाणारे कोबाल्ट अ‍ॅल्युमिनेट (रासायनिक सूत्र: CoAl2O4) बनवण्यासाठी कोबाल्टाचा उपयोग होतो. कॉंगोचे लोकशाही प्रजासत्ताकझांबिया या देशांमध्ये कोबाल्टचे जगातील सर्वाधिक उत्पादन होते.

कोबाल्ट,  २७Co
कोबाल्ट
कोबाल्ट
सामान्य गुणधर्म
दृश्यरूप राखाडी-चंदेरी रंगाचे घन
साधारण अणुभार (Ar, standard) ५८.९३३१९५ ग्रॅ/मोल
कोबाल्ट - आवर्तसारणीमधे
हायड्रोजन हेलियम
लिथियम बेरिलियम बोरॉन कार्बन नत्रवायू प्राणवायू फ्लोरीन निऑन
सोडियम मॅग्नेशियम ॲल्युमिनियम सिलिकॉन स्फुरद गंधक क्लोरिन आरगॉन
पोटॅशियम कॅल्शियम स्कॅन्डियम टायटॅनियम व्हेनेडियम क्रोमियम मँगेनीज लोखंड कोबाल्ट निकेल तांबे जस्त गॅलियम जर्मेनियम आर्सेनिक सेलेनियम ब्रोमिन क्रिप्टॉन
रुबिडियम स्ट्रॉन्शियम यिट्रियम झिर्कोनियम नायोबियम मॉलिब्डेनम टेक्नेटियम रुथेनियम ऱ्होडियम पॅलॅडियम चांदी कॅडमियम इंडियम कथील अँटिमनी टेलरियम आयोडिन झेनॉन
Caesium Barium Lanthanum Cerium Praseodymium नियोडायमियम Promethium Samarium Europium Gadolinium Terbium Dysprosium Holmium Erbium Thulium Ytterbium Lutetium Hafnium Tantalum Tungsten Rhenium Osmium Iridium Platinum सोने पारा Thallium Lead Bismuth Polonium Astatine Radon
फ्रान्सियम रेडियम ॲक्टिनियम थोरियम प्रोटॅक्टिनियम युरेनियम नेप्चूनियम प्लुटोनियम अमेरिसियम क्युरियम बर्किलियम कॅलिफोर्नियम आइन्स्टाइनियम फर्मियम मेंडेलेव्हियम नोबेलियम लॉरेन्सियम रुदरफोर्डियम डब्नियम सीबोर्जियम बोह्रियम हासियम मैटनेरियम Darmstadtium Roentgenium Copernicium Nihonium Flerovium Moscovium Livermorium Tennessine Oganesson
-

Co

ऱ्होडियम
लोहकोबाल्टनिकेल
अणुक्रमांक (Z) २७
गण अज्ञात गण
श्रेणी संक्रामक (धातू)
भौतिक गुणधर्म
स्थिती at STP घन
विलयबिंदू १७६८ °K ​(१४९५ °C, ​{{{विलयबिंदू फारनहाइट}}} °F)
घनता (at STP) ८.९० ग्रॅ/लि
आण्विक गुणधर्म
इतर माहिती
संदर्भ | कोबाल्ट विकीडाटामधे

बाह्य दुवे संपादन

 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: