के.एम. अब्राहम

भारतीय राजकारणी

के.एम. अब्राहम (मार्च २७, इ.स. १९१९) हे भारतीय राजकारणी होते.ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९६७च्या लोकसभा निवडणुकांमध्ये केरळ राज्यातील कोट्टायम लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.