केनेथ सेसिल केन जेम्स (१२ मार्च, १९०४:वेलिंग्टन, न्यू झीलंड - २१ ऑगस्ट, १९७६:वेलिंग्टन, न्यू झीलंड) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून १९३० ते १९३३ दरम्यान ११ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.