कॅरेबियन २०-२० स्पर्धा सर्व प्रथम २०१० मध्ये खेळवण्यात आली. ह्या स्पर्धेचे आयोजन वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्ड करते. स्पर्धेतील सर्वोत्तम संघ २०-२० चॅंपियन्स लीग स्पर्धेसाठी पात्र होतो.

कॅरेबियन २०-२०
देश वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
आयोजक वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्ड
प्रकार २०-२० सामने
प्रथम २०१०
स्पर्धा प्रकार साखळी सामने आणि बाद फेरी
संघ ८ (२०१०), १० (२०११ नंतर)
सद्य विजेता त्रिनिदाद आणि टोबॅगोचा ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगो
यशस्वी संघ त्रिनिदाद आणि टोबॅगोचा ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगो (२ वेळा)
पात्रता २०-२० चॅंपियन्स लीग
संकेतस्थळ ct20.windiescricket.com

निकाल संपादन

स्पर्धा अंतिम सामना मैदान अंतिम सामना सामने संघ
विजेता निकाल उप विजेता
२०१० क्वीन्स पार्क ओव्हल, त्रिनिदाद   गयाना
१३५/९ (१९.५ षटके)
१ गडी राखुन विजयी
धावफलक
  बार्बाडोस
१३४/५ (२० षटके)
१६
२०१०-११ किंग्स्टन ओव्हल, बार्बाडोस   त्रिनिदाद आणि टोबॅगो
१४७/७ (२० षटके)
३६ धावांनी विजयी
धावफलक
  हॅंपशायर रॉयल्स
१११/८ (२० षटके)
२४ १०
२०११-१२ किंग्स्टन ओव्हल, बार्बाडोस   त्रिनिदाद आणि टोबॅगो
१६८/६ (२० षटके)
६३ धावांनी विजयी
धावफलक
  जमैका
१०५/५ (२० षटके)


साचा:२०-२० चॅंपियन्स लीग