कुलभूषण खरबंदा

भारतीय अभिनेता (जन्म १९४४)

कुलभूषण खरबंदा (२१ ऑक्टोबर, इ.स. १९४४:हसन अब्दल, पश्चिम पंजाब, पाकिस्तान - हयात) हे हिंदी आणि पंजाबी चित्रपटांतून भूमिका करणारे अभिनेते आहेत. त्यांनी शान, जादूका शंख, अर्थ यांसह शंभरपेक्षा अधिक चित्रपटांत कामे केली आहेत.

कुलभूषण खरबंदा
कुलभूषण खरबंदा
जन्म २१ ऑक्टोबर, १९४४ (1944-10-21) (वय: ७९)
हसन अब्दाल, पंजाब, ब्रिटिश भारत (आता पंजाब, पाकिस्तान मध्ये)
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ १९७४ - सद्य
भाषा पंजाबी (मातृभाषा)
हिंदी भाषा (अभिनय)
पत्नी माहेश्वरीदेवी खरबंदा
अपत्ये श्रुती खरबंदा