कास्तेल्याओ (पोर्तुगीज: Estádio Plácido Aderaldo Castelo) हे ब्राझील देशाच्या फोर्तालेझा शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. हे २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी वापरल्या जाणाऱ्या १२ स्टेडियमपैकी एक आहे.

कास्तेल्याओ
Castelão
पूर्ण नाव Estádio Plácido Aderaldo Castelo
स्थान फोर्तालेझा, सियारा, ब्राझील
गुणक 3°48′26.16″S 38°31′20.93″W / 3.8072667°S 38.5224806°W / -3.8072667; -38.5224806गुणक: 3°48′26.16″S 38°31′20.93″W / 3.8072667°S 38.5224806°W / -3.8072667; -38.5224806
उद्घाटन ११ नोव्हेंबर १९७३
पुनर्बांधणी २०१२
आसन क्षमता ६७,०३७
वापरकर्ते संघ/स्पर्धा
२०१४ फिफा विश्वचषक

२०१४ विश्वचषक संपादन

तारीख वेळ (यूटीसी−०३:००) संघ #1 निकाल. संघ #2 फेरी प्रेक्षकसंख्या
जून 14, 2014 16:00   उरुग्वे सामना 7   कोस्टा रिका गट ड
जून 17, 2014 16:00   ब्राझील सामना 17   मेक्सिको गट अ
जून 21, 2014 16:00   जर्मनी सामना 29   घाना गट ग
जून 24, 2014 17:00   ग्रीस सामना 38   कोत द'ईवोआर गट क
जून 29, 2014 13:00 गट ब विजेता सामना 51 गट अ उपविजेता १६ संघांची फेरी
जुलै 4, 2014 17:00 सामना 49 विजेता सामना 57 सामना 50 विजेता उपांत्यपूर्व फेरी

बाह्य दुवे संपादन