काळी नदी ही कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातून वाहणारी नदी आहे. जोयडा तालुक्यातील एक छोटे गाव कुशावली येथे उगम पावून १८४ कि.मी.चा प्रवास करून अरबी समुद्राला मिळते.

काळी
काळी नदी
उगम कुशावली
पाणलोट क्षेत्रामधील देश उत्तर कन्नड जिल्हा, कर्नाटक
लांबी १८४ किमी (११४ मैल)
उगम स्थान उंची ७६४ मी (२,५०७ फूट)
सरासरी प्रवाह १५२ घन मी/से (५,४०० घन फूट/से)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ १८९०
उपनद्या पांढरी, वाकी, कणेरी
धरणे सुपा
काळी नदीचे सौंदर्य