कालिया (हिंदी चित्रपट)


कालिया (इंग्लिश: Kaalia ;)हा इ.स. १९८१ साली पडद्यांवर झळकलेला हिंदी भाषेतील चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन यांनी काम केले होते.

देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित १९८१

बाह्य दुवे संपादन