कालिकत आंतरराष्ट्रीय विमानतळ

कालिकत आंतरराष्ट्रीय विमानतळ(Malayalam കോഴിക്കോട് അന്താരാഷ്ട്ര വിമാനത്താവളം) (आहसंवि: CCJआप्रविको: VOCL) हा भारताच्या केरळ राज्यातील कोळीकोड येथे असलेला विमानतळ आहे. याला कारीपूर विमानतळ या नावानेही ओळखतात. येथे एर इंडिया एक्सप्रेस या विमानकंपनीचे ठाणे आहे.

कालिकत आंतरराष्ट्रीय विमानतळ
कोळीकोड आंतरराष्ट्रीय विमानतळ
കോഴിക്കോട്_വിമാനത്താവളം
करीपूर(मलप्पुरम) विमानतळ
आहसंवि: CCJआप्रविको: VOCL
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
प्रचालक भारतीय विमानतळ प्रधिकरण
कोण्या शहरास सेवा कोळीकोड
स्थळ मलप्पुरम, केरळ, भारत
हब
समुद्रसपाटीपासून उंची ३४२ फू / १०४ मी
गुणक (भौगोलिक) 11°08′13″N 075°57′19″E / 11.13694°N 75.95528°E / 11.13694; 75.95528
संकेतस्थळ एएआय एरोचे संकेतस्थळ
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
१०/२८ ९,३८३ २,८६० डांबरी धावपट्टी


विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने संपादन

विमानकंपनी गंतव्यस्थान 
एर अरेबिया शारजा
एर इंडिया कोची, तिरुवअनंतपुरम
एर इंडिया दम्मम, जेद्दाह, रियाध
एर इंडिया एक्सप्रेस अबु धाबी, अल ऐन, बहरैन, दोहा, दुबई-आंतरराष्ट्रीय, कोची, कुवैत, मंगळूर, मुंबई, मस्कत, सलालाह, शारजा
बहरैन एर कोची
एमिरेट्स दुबई-आंतरराष्ट्रीय
एतिहाद एरवेझ अबु धाबी
इंडियन एअरलाइन्स कोइंबतूर, दिल्ली, मुंबई
इंडियन एअरलाइन्स बहरैन आंतरराष्ट्रीय विमानतळ, दुबई-आंतरराष्ट्रीय, कुवैत, शारजा
जेटलाइट मुंबई
ओमान एर मस्कत
कतार एरवेझ दोहा
सौदिया जेद्दाह, रियाध, दम्मम
नॅस एर रियाध

पूर्वी सेवा असलेली गंतव्यस्थाने संपादन

विमानकंपनी गंतव्यस्थान 
श्रीलंकन एअरलाइन्स कोलंबो
किंगफिशर एअरलाइन्स बंगळूर