कारडॅसीयन हे स्टार ट्रेक कथानाकातील एक काल्पनिक प्रजाती आहे. जीन रॉडेनबेरी यांनी १९६० मध्ये स्टार ट्रेक या नावाने, एका काल्पनिक ब्रह्मांडाची रचना केली व स्टार ट्रेक कथानक बनवले.

कारडॅसीयन
कारडॅसीयन सन्मानचिन्ह

मूळ ग्रह कारडॅसीया प्राईम
सदस्यत्व कारडॅसीयन युनियन
आकाशगंगेमधील ठिकाण अल्फा क्वाड्रंट

हे सुद्धा बघा संपादन

  1. स्टार ट्रेक
  2. स्टार ट्रेक कथानकातील प्रजाती

संदर्भ संपादन

बाह्य दुवे संपादन

  1. कारडॅसीयन प्रजाती - मेमोरी-आल्फा वेबसाईटवर