कर्नाटक संपर्क क्रांती एक्सप्रेस

कर्नाटक संपर्क क्रांती एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. संपर्क क्रांती ह्या विशेष गाड्यांपैकी एक असलेली ही रेल्वे बंगळूरच्या यशवंतपूर रेल्वे स्थानक ते दिल्लीमधील हजरत निजामुद्दीन स्थानकांदरम्यान धावते. सध्या कर्नाटक संपर्क क्रांती गाडीचे तीन वेगळे मार्ग आहेत. बंगळूरला दिल्लीसोबत जोडणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसला पर्याय म्हणून ही गाडी चालू करण्यात आली.

कर्नाटक संपर्क क्रांती एक्सप्रेसचा फलक

तपशील संपादन

१२६२९ / १२६३० कर्नाटक संपर्क क्रांती एक्सप्रेस
स्थानक संकेत स्थानक नाव अंतर (किमी)
YPR यशवंतपूर
TK तुमकूर ६४
DVG दावणगेरे ३२०
UBL हुबळी ४६४
DWR धारवाड ४८४
BGM बेळगाव ६०५
MRJ मिरज ७४३
PUNE पुणे १०२२
BPL भोपाळ १९१७
JHS झाशी २२०८
NZM हजरत निजामुद्दीन २६११

१२६४९ / १२६५० कर्नाटक संपर्क क्रांती एक्सप्रेस
स्थानक संकेत स्थानक नाव अंतर (किमी)
YPR यशवंतपूर
DMM धर्मावरम १७५
KRNT कुर्नुल ३७४
KCG काचीगुडा ६१०
BPQ बल्हरशाह ९८४
NGP नागपूर ११९५
BPL भोपाळ १५८४
JHS झाशी १८७५
NZM हजरत निजामुद्दीन २२७७

२२६८५ / २२६८६ कर्नाटक संपर्क क्रांती एक्सप्रेस
स्थानक संकेत स्थानक नाव अंतर (किमी)
YPR यशवंतपूर
TK तुमकूर ६४
DVG दावणगेरे ३२०
UBL हुबळी ४६४
DWR धारवाड ४८४
BGM बेळगाव ६०५
MRJ मिरज ७४३
PUNE पुणे १०२२
BPL भोपाळ १९१७
JHS झाशी २२०८
NZM हजरत निजामुद्दीन २६११
NDLS नवी दिल्ली २६१८
PNP पानिपत २७०७
UMB अंबाला २८१६
CDG चंदीगढ २८८३