कतरिना कैफ

हिंदी चित्रपट अभिनेत्री

कतरिना कैफ (१६ जुलै, इ.स. १९८३:हाँग काँग - ) ही मूळ भारतीय असलेली ब्रिटिश अभिनेत्री हिंदी चित्रपटांत काम करते. तिने तेलुगू तसेच मल्याळी चित्रपटांतसुद्धा कामे केलेली आहेत. ती हॉंगकॉंगमध्ये जन्मलेली ब्रिटिश नागरिक आहे. ती भारतामध्ये कामगार परवाना वापरून काम करते.

कतरिना कैफ
जन्म कतरिना कैफ
१६ जुलै, १९८३ (1983-07-16) (वय: ४०)
हाँग काँग
इतर नावे कतरिना तुरकॉट
राष्ट्रीयत्व ब्रिटिश
कार्यक्षेत्र अभिनय
प्रमुख चित्रपट धुम ३, वेलकम, सुर्यवंशी
पती