कणकवली विधानसभा मतदारसंघ

कणकवली विधानसभा मतदारसंघ - २६८ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, कणकवली मतदारसंघात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड, वैभववाडी आणि कणकवली या तालुक्यांचा समावेश होतो. कणकवली हा विधानसभा मतदारसंघ रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

भारतीय जनता पक्षाचे नितेश नारायण राणे हे कणकवली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार संपादन

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ नितेश नारायण राणे भारतीय जनता पक्ष
२०१४ नितेश नारायण राणे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२००९ प्रमोद शांताराम जठार भारतीय जनता पक्ष

निवडणूक निकाल संपादन

२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुका संपादन

विजयी संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".