औष्णिक प्रदूषण रोखणे हे काळाची गरज आहे. कारण औष्णिक प्रदूषण मुळे समुद्र खाली असणारी जीवसृष्टी ही धोक्यात यते. औष्णिक प्रदूषण मागे खूप कारणे आहेत. सर्वात जास्त औष्णिक प्रदूषण हे प्रामुख्याने समुद्रावरील जहाजाच्या वाहतुकीमुळे होते. प्रामुख्याने तेलाची वाहतूक करताना.