ओऱ्हान (१२८१ – मार्च १३६२; ओस्मानी तुर्की:اورخان غازی) हा पहिल्या ओस्मानचा मुलगा व ओस्मानी साम्राज्याचा दुसरा सुलतान होता. त्याच्या १३२६ ते १३६२ दरम्यानच्या कार्यकाळात ओऱ्हानने वायव्य अनातोलियामधील बायझेंटाईन साम्राज्याचा भूभाग काबीज करण्यासाठी प्रयत्न केले

ओऱ्हान
ओऱ्हानने जिंकलेले प्रदेश
ओऱ्हानची अधिकृत मुद्रा (तुग्रा)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत