ऑस्ट्रियन ग्रांप्री

ऑस्ट्रियन ग्रांप्री (इंग्लिश: Austrian Grand Prix) ही फॉर्म्युला वन ह्या कार शर्यतीच्या सर्वोच्च श्रेणीमधील एक शर्यत आहे. ही शर्यत ऑस्ट्रिया देशाच्या श्पीलबर्ग शहरामधील रेड बुल रिंग ह्या ट्रॅकवर दरवर्षी भरवली जाते. ही शर्यत १९६४, १९७०-१९८७, १९९७-२००३ ह्या सालांदरम्यान खेळवली गेली. २०१४ फॉर्म्युला वन हंगामापासून ही शर्यत पुन्हा खेळवली जाते आहे.

ऑस्ट्रिया ऑस्ट्रियन ग्रांप्री

रेड बुल रिंग
फेऱ्या ७१
सर्किटची लांबी ४.३१८ कि.मी.
(२.६८३ मैल)
शर्यत लांबी ३०६.४५२ कि.मी.
(१९०.४२० मैल)
आजपर्यंत झालेल्या शर्यती ३८
पहिली शर्यत १९६३
सर्वाधिक विजय (चालक) फ्रान्स एलेन प्रोस्ट (३)
सर्वाधिक विजय (संघ) युनायटेड किंग्डम मॅकलारेन (६)


सर्किट संपादन

ए१-रिंग संपादन

रेड बुल रिंग संपादन

ऑस्टेरीचरिंग संपादन

झेल्टवेग विमानतळ संपादन

विजेते संपादन

वारंवार विजेते चालक संपादन

ठळक दर्शवलेले चालक फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.
गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.

एकूण विजय चालक शर्यत
  जो सिफ्फर्ट १९६८, १९६९*, १९७१
  एलेन प्रोस्ट १९८३, १९८५, १९८६
  रॉनी पिटरसन १९७३, १९७८
  ऍलन जोन्स १९७७, १९७९
  मिका हॅक्किनेन १९९८, २०००
  मिखाएल शुमाखर २००२, २००३
  निको रॉसबर्ग २०१४, २०१५
  मॅक्स व्हर्सटॅपन २०१८, २०१९

* कर्ट अहेरेन जुनियर सोबत विजय सामायिक केला.

वारंवार विजेते कारनिर्माता संपादन

ठळक दर्शवलेले कारनिर्माता फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.
गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.

एकूण विजय विजेता कारनिर्माता शर्यत
  स्कुदेरिआ फेरारी १९६४, १९६५, १९७०, १९९९, २००२, २००३
  मॅकलारेन १९८४, १९८५, १९८६, १९९८, २०००, २००१
  टीम लोटस १९७२, १९७३, १९७८, १९८२
  मर्सिडीज-बेंझ २०१४, २०१५, २०१६, २०१७
  पोर्शे १९६६, १९६८, १९६९
  विलियम्स एफ१ १९७९, १९८७, १९९७
  ब्राभॅम १९६३, १९७४
  रेनोल्ट एफ१ १९८०, १९८३
  रेड बुल रेसिंग २०१८, २०१९

वारंवार विजेते इंजिन निर्माता संपादन

ठळक दर्शवलेले इंजिन निर्माता फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.
गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.

एकूण विजय विजेता इंजिन निर्माता शर्यत
१०   फोर्ड मोटर कंपनी * १९६७, १९७२, १९७३, १९७४, १९७५, १९७६, १९७७, १९७८, १९७९, १९८२
  मर्सिडीज-बेंझ ** १९९८, २०००, २००१, २०१४, २०१५, २०१६, २०१७
  स्कुदेरिआ फेरारी १९६४, १९६५, १९७०, १९९९, २००२, २००३
  पोर्शे १९६६, १९६८, १९६९
  टॅग *** १९८४, १९८५, १९८६
  रेनोल्ट एफ१ १९८०, १९८३, १९९७
  होंडा रेसिंग एफ१ १९८७, २०१९

* कॉसवर्थ ने १९६७ वागळुन, इतर वर्षी बनवले.

** ईलमोर ने १९९८ ते २००१ पर्यंत बनवले.

*** पोर्शे ने बनवले.

हंगामानुसार विजेते संपादन

गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.

 
ऑस्टेरीचरिंग सर्किट, जे १९७७ ते १९८७ पर्यंत फॉर्म्युला वन मध्ये वापरण्यात आले.
 
जुना ऑस्टेरीचरिंग सर्किट, जे १९६९ ते १९७६ पर्यंत फॉर्म्युला वन मध्ये वापरण्यात आले.
 
झेल्टवेग विमानतळ सर्किट, जे १९६३ ते १९६४ पर्यंत फॉर्म्युला वन मध्ये वापरण्यात आले.
हंगाम रेस चालक विजेता कारनिर्माता सर्किट माहिती
२०१९   मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग-होंडा रेसिंग एफ१ ए१-रिंग माहिती
२०१८   मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग-टॅग हुयर माहिती
२०१७   वालट्टेरी बोट्टास मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१६   लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१५   निको रॉसबर्ग मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१४   निको रॉसबर्ग मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१३
-
२००४
शर्यत आयोजीत नाही करण्यात आली.
२००३   मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी ए१-रिंग माहिती
२००२   मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती
२००१   डेव्हिड कुल्टहार्ड मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ माहिती
२०००   मिका हॅक्किनेन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ माहिती
१९९९   एडी अर्वाइन स्कुदेरिआ फेरारी माहिती
१९९८   मिका हॅक्किनेन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ माहिती
१९९७   जॅक्स व्हिलनव्ह विलियम्स एफ१-रेनोल्ट एफ१ माहिती
१९९६
-
१९८८
शर्यत आयोजीत नाही करण्यात आली.
१९८७   नायजेल मॅनसेल विलियम्स एफ१-होंडा रेसिंग एफ१ ऑस्टेरीचरिंग माहिती
१९८६   एलेन प्रोस्ट मॅकलारेन-टॅग माहिती
१९८५   एलेन प्रोस्ट मॅकलारेन-टॅग माहिती
१९८४   निकी लाउडा मॅकलारेन-टॅग माहिती
१९८३   एलेन प्रोस्ट रेनोल्ट एफ१ माहिती
१९८२   एलिओ दे एंजिलिस टीम लोटस-फोर्ड मोटर कंपनी माहिती
१९८१   जॅक लाफित एक्विपे लिजीएर-मट्रा माहिती
१९८०   जीन-पियरे जाबॉइल रेनोल्ट एफ१ माहिती
१९७९   ऍलन जोन्स विलियम्स एफ१-फोर्ड मोटर कंपनी माहिती
१९७८   रॉनी पिटरसन टीम लोटस-फोर्ड मोटर कंपनी माहिती
१९७७   ऍलन जोन्स शॅडो रेसींग संघ-फोर्ड मोटर कंपनी माहिती
१९७६   जॉन वॉटसन पेन्स्के संघ-फोर्ड मोटर कंपनी माहिती
१९७५   विटोरियो ब्रंबिला मार्च इंजीनियरिंग-फोर्ड मोटर कंपनी माहिती
१९७४   कार्लोस रुइटेमॅन्न ब्राभॅम-फोर्ड मोटर कंपनी माहिती
१९७३   रॉनी पिटरसन टीम लोटस-फोर्ड मोटर कंपनी माहिती
१९७२   एमर्सन फिटीपाल्डी टीम लोटस-फोर्ड मोटर कंपनी माहिती
१९७१   जो सिफ्फर्ट ब्रिटिश रेसिंग मोटर्स माहिती
१९७०   जॅकी आयकॅक्स स्कुदेरिआ फेरारी माहिती
१९६९   जो सिफ्फर्ट
  कर्ट अहेरेन जुनियर[१]
पोर्शे ऑस्टेरीचरिंग माहिती
१९६८   जो सिफ्फर्ट[१] पोर्शे झेल्टवेग विमानतळ माहिती
१९६७   पॉल हॉकिन्स[१] फोर्ड मोटर कंपनी माहिती
१९६६   गेरहार्ड मिटर
  हान्स हरमान[१]
पोर्शे माहिती
१९६५   जोशेन रींडट[१] स्कुदेरिआ फेरारी माहिती
१९६४   लोरेंझो बांडीनी स्कुदेरिआ फेरारी झेल्टवेग विमानतळ माहिती
१९६३   जॅक ब्रॅभम ब्राभॅम-कॉव्हेन्ट्री क्लाइमॅक्स झेल्टवेग विमानतळ माहिती

हेसुद्धा पहा संपादन

  1. फॉर्म्युला वन
  2. २०१९ फॉर्म्युला वन हंगाम
  1. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  2. फॉर्म्युला वन चालक यादी
  3. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  4. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  5. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ संपादन

  1. ^ a b c d e हायहॅम, पीटर. द गिनेस गाईड टु इंटरनॅशन्ल मोटार रेसिंग. p. ३५०. ISBN 0760301522.

बाह्य दुवे संपादन

  1. फॉर्म्युला-वन वरील माहिती
  2. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ