ऑलिंपिक खेळ स्की जंपिंग

स्की जंपिंग हा स्कीइंग खेळाचा एक प्रकार १९२४ सालापासून हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांमध्ये खेळवला जात आहे. २०१४मध्ये पहिल्यांदा स्त्रीयांची स्पर्धा आयोजित केली गेली.

स्की जंपिंगचा लोगो
२०१० हिवाळी ऑलिंपिकमधील अमेरिकन खेळाडू
२००६ हिवाळी ऑलिंपिकमधील स्की जंपिंग संकूल

पदक तक्ता संपादन

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
1   फिनलंड  10 8 4 22
2   नॉर्वे  9 9 11 29
3   ऑस्ट्रिया  6 7 10 23
4   स्वित्झर्लंड  4 1 0 5
5   जपान  3 4 2 9
6   जर्मनी  3 3 1 7
7   पूर्व जर्मनी  2 3 2 7
8   पोलंड  1 3 1 5
9   चेकोस्लोव्हाकिया  1 2 4 7
10   जर्मनी  1 0 1 2
11   सोव्हियेत संघ  1 0 0 1
12   स्वीडन  0 1 1 2
  युगोस्लाव्हिया  0 1 1 2
14   स्लोव्हेनिया  0 0 1 1
  अमेरिका  0 0 1 1
एकूण 41 42 40 123

बाह्य दुवे संपादन