ऑलिंपिक खेळात लेसोथो

लेसोथो देश १९७२ सालापासून सर्व उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये (१९७६चा अपवाद वगळता) सहभागी झाला असून त्याने आजवर एकही पदक जिंकलेले नाही.

ऑलिंपिक खेळात लेसोथो

लेसोथोचा ध्वज
आय.ओ.सी. संकेत  LES
एन.ओ.सी. लेसोथो राष्ट्रीय ऑलिंपिक समिती
पदके सुवर्ण
रौप्य
कांस्य
एकूण