ऑलिंपिक खेळात बॉस्निया आणि हर्झगोव्हिना

क्रीडा कार्यक्रम प्रतिनिधी मंडळ

बॉस्निया आणि हर्झगोव्हिना देश युगोस्लाव्हियापासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९९२ सालापासून सर्व उन्हाळी व १९९४ सालापासून सर्व हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांमध्ये सहभागी झाला असून त्याने एकही पदक जिंकलेले नाही. इ.स. १९२० ते १९९२ दरम्यान हा देश युगोस्लाव्हिया संघाचा भाग होता.

ऑलिंपिक खेळात बॉस्निया आणि हर्झगोव्हिना

बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाचा ध्वज
आय.ओ.सी. संकेत  BIH
एन.ओ.सी. Olympic Committee of Bosnia and Herzegovina
संकेतस्थळwww.okbih.ba
पदके सुवर्ण
रौप्य
कांस्य
एकूण