ऑलिंपिक खेळात केप व्हर्दे

केप व्हर्दे देश १९९६ सालापासून प्रत्येक उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सहभागी झाला असून त्याने आजवर एकही पदक जिंकलेले नाही.

ऑलिंपिक खेळात केप व्हर्दे

केप व्हर्देचा ध्वज
आय.ओ.सी. संकेत  CPV
एन.ओ.सी. Comité Olímpico Caboverdeano
पदके सुवर्ण
रौप्य
कांस्य
एकूण