ऑलिंपिक खेळात इस्वाटिनी

इस्वाटिनी देश १९७२ सालापासून प्रत्येक उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये (१९७६ व १९८०चा अपवाद वगळता) सहभागी झाला असून त्याने आजवर एकही पदक जिंकले नाही.

ऑलिंपिक खेळात इस्वाटिनी

इस्वाटिनीचा ध्वज
आय.ओ.सी. संकेत  SWZ
एन.ओ.सी. Swaziland Olympic and Commonwealth Games Association
संकेतस्थळwww.nocsom.org
पदके सुवर्ण
रौप्य
कांस्य
एकूण