एरिक अ‍ॅलिन कोर्नेल

भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिकविजेता शास्त्रज्ञ.

एरिक ॲलिन कोर्नेल (डिसेंबर १९, इ.स. १९६१ - ) हा भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ आहे.

एरिक अ‍ॅलिन कोर्नेल

कार्ल वीमन/एरिक ॲलिन कोर्नेल
पूर्ण नावएरिक अ‍ॅलिन कोर्नेल
कार्यक्षेत्र भौतिकशास्त्र

जीवन संपादन

संशोधन संपादन

पुरस्कार संपादन

कोर्नेल व कार्ल वीमन यांनी १९९५मध्ये सर्वप्रथम बोस-आइनस्टाइन कंडेन्सेट[मराठी शब्द सुचवा] तयार केले. याबद्दल या दोघांसह वोल्फगांग केटर्ले यांना २००१ चे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले.

बाह्य दुवे संपादन