एफ.सी. क्रास्नोदर (रशियन: Футбольный клуб Краснодар) हा रशिया देशाच्या क्रास्नोदर शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. हा संघ २००९ सालापासून रशियन प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये खेळत आहे.

एफ.सी. क्रास्नोदर
पूर्ण नाव Футбольный клуб Краснодар
टोपणनाव Byki (बैल)
स्थापना इ.स. २००८
मैदान कुबान स्टेडियम, क्रास्नोदर, क्रास्नोदर क्राय
(आसनक्षमता: ३१,६५४)
लीग रशियन प्रीमियर लीग
२०१२-१३ १० वा
यजमान रंग
पाहुणे रंग
इतर रंग

बाह्य दुवे संपादन