एजाज खान (२१ मार्च, १९९३:हाँग काँग - हयात) हाँग काँगच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी व त्याच हाताने गोलंदाजी करतो.