उषा नाडकर्णी

मराठी चित्रपट अभिनेत्री

उषा नाडकर्णी या मराठी नाटकेचित्रपटांमधील अभिनेत्री आहेत. मराठी चित्रपटांसोबत त्यांनी हिंदी चित्रपटांमधूनही अभिनय केला आहे.

उषा नाडकर्णी
उषा नाडकर्णी
जन्म उषा नाडकर्णी
१३ सप्टेंबर, १९४६ (1946-09-13) (वय: ७७)
बॉम्बे, ब्रिटिश भारत
(सध्या मुंबई, महाराष्ट्र)
इतर नावे आऊ
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ १९७९ ते आजतागायत
भाषा मराठी
प्रमुख टीव्ही कार्यक्रम बिग बॉस मराठी १
पुरस्कार झी मराठी सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा स्त्री पुरस्कार
अपत्ये

कारकीर्द संपादन

चित्रपट संपादन

मालिका संपादन

वर्ष मालिका भूमिका वाहिनी नोंद
१९९९-२००० रिश्ते एपिसोडिक भूमिका झी टीव्ही
२००६-२००७ थोडी सी जमीन थोडा सा आसमान गिरीजा स्टार प्लस
विरुद्ध नानी सोनी वाहिनी
२००७-२००८ कुछ इस तरह शांता ताई
२००९-२०१४ पवित्र रिश्ता सविता देशमुख झी टीव्ही
२०१२ कैरी नरेटर कलर्स टीव्ही [१]
२०१२ मधुबाला - एक इश्क जुनून मिसेस दीक्षित [२]
२०१३ मि. पम्मी प्यारेऊ कामिनी दादी [३]
२०१३ भ से भडे इन्स्पेक्टर उषा शिंदे झी टीव्ही [४]
२०१५ रिश्तों का मेला मेलाची मालकीण
२०१६-२०१७ खुलता कळी खुलेना पार्वती आजी झी मराठी [५]
२०१८ बिग बॉस मराठी १ स्पर्धक कलर्स मराठी [६]
२०१९ खतरा खतरा खतरा पाहुणी कलाकार कलर्स टीव्ही [७]
२०१९ घाडगे & सून आऊ कलर्स मराठी [८]
२०१९-२०२० मोलकरीण बाई - मोठी तिची सावली दुर्गा स्टार प्रवाह|[९]
२०२२-चालू असे हे सुंदर आमचे घर नारायणी राजपाटील सोनी मराठी

नाटके संपादन

नाटक वर्ष भाषा सहभाग
गुरू मराठी अभिनय
महासागर मराठी अभिनय
पुरुष मराठी अभिनय
आम्ही बिघडलो मराठी अभिनय
पाहुणा मराठी अभिनय
आमच्या या घरात मराठी अभिनय

संदर्भ संपादन

  1. ^ "Usha Nadkarni to play 'sutradhar'". Zee News (इंग्रजी भाषेत). 6 April 2012. 2 February 2021 रोजी पाहिले.
  2. ^ "Usha Nadkarni in Madhubala? - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2 February 2021 रोजी पाहिले.
  3. ^ "Pavitra Rishta's Usha Nadkarni to play a retired jailer in Mrs Pammi Pyarelal". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 14 July 2013. 2 February 2021 रोजी पाहिले.
  4. ^ "Usha Nadkarni as inspector Usha in Bh Se Bhade - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2 February 2021 रोजी पाहिले.
  5. ^ Editorial Staff (14 July 2016). "Khulata Kali Khulena: a new serial from Zee Marathi". MarathiStars (इंग्रजी भाषेत). 2 February 2021 रोजी पाहिले.
  6. ^ "Exclusive: Pavitra Rishta fame Usha Nadkarni confirms participation in Bigg Boss Marathi - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2 February 2021 रोजी पाहिले.
  7. ^ "JioCinema - Watch Movies, TV Shows & Music Videos Online". www.jiocinema.com. 2 February 2021 रोजी पाहिले.
  8. ^ author/online-lokmat (12 January 2019). "Exclusive: 'बिग बॉस'नंतर उषा नाडकर्णी पुन्हा दिसणार छोट्या पडद्यावर". Lokmat. 2 February 2021 रोजी पाहिले.
  9. ^ author/online-lokmat (12 January 2019). "Exclusive: 'बिग बॉस'नंतर उषा नाडकर्णी पुन्हा दिसणार छोट्या पडद्यावर". Lokmat. 2 February 2021 रोजी पाहिले.