उरल नदी

रशिया आणि कझाकस्तानमधील प्रमुख नदी

उरल नदी (रशियन: Урал; कझाक: Жайық) ही रशियाकझाकस्तान देशांमधून वाहणारी एक प्रमुख नदी आहे. ही नदी उरल पर्वतरांगेमध्ये उगम पावते व कॅस्पियन समुद्राला मिळते.

उरल नदी
उगम उरल पर्वतरांग, रशिया
मुख कॅस्पियन समुद्र
पाणलोट क्षेत्रामधील देश रशिया ध्वज रशिया
कझाकस्तान ध्वज कझाकस्तान
लांबी २,४२८ किमी (१,५०९ मैल)
उगम स्थान उंची २,९६५ मी (९,७२८ फूट)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ २,३१,०००
उगमापासून मुखापर्यंत उरल नदीचा मार्ग
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: