उरण हे भारताच्या महाराष्ट्र राज्यात असलेल्या नवी मुंबई महानगर क्षेत्रातील एक शहर आहे. येथे उरण नगर परिषद कार्यरत आहे

  ?उरण

महाराष्ट्र • भारत
—  रायगड नवी मुंबईमधील शहर  —
Map

१८° ५३′ २४″ N, ७२° ५७′ ००″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर पनवेल,मुंबई
जिल्हा रायगड
तालुका/के उरण
लोकसंख्या ३१,४५६
भाषा मराठी
कोड
पिन कोड
आरटीओ कोड

• 410206
• MH ०६ पेण , MH ४६ पनवेल, MH४३वाशी

मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण यामध्ये समावेश होतो

उरण येथे जवाहर लाल नेहरू पोर्ट आहे तसेच एर फोर्स स्टेशन व ओनजीसी प्रकल्प, नौदलाचा तळ देखील आहे .

उरण आणि पनवेलच्या मध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ होत आहे तसेच शिवडी- न्हावा शेवा सागरी पुल देखील उरण तालुक्यामध्ये चिरले येथे येतो इत्यादी साठी उरण हे महत्त्वाचे शहर आहे. येथून राष्ट्रीय महामार्ग 348 व 348A येथुन जातो . नेरूळ - बेलापूर - उरण रेल्वे मार्ग प्रगतीपथावर आहे .

रायगड जिल्ह्यातील तालुके
पनवेल तालुका | पेण तालुका | कर्जत तालुका | खालापूर तालुका | उरण तालुका | अलिबाग तालुका | सुधागड तालुका | माणगाव तालुका | रोहा तालुका | मुरूड तालुका | श्रीवर्धन तालुका | म्हसळा तालुका | महाड तालुका | पोलादपूर तालुका | तळा तालुका