उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक, २०१२

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०१२ ही भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक आगामी निवडणुक आहे. ८ फेब्रुवारी ते ३ मार्च दरम्यान ७ फेऱ्यांमध्ये घेतल्या गेलेल्या ह्या निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेश विधानसभेमधील सर्व ४०३ जागांसाठी नवे आमदार निवडले गेले. ह्या निवडणुकीत मुलायम सिंह यादवच्या नेतृत्वाखाली समाजवादी पक्षाने २२४ जागांवर विजय मिळवून स्पष्ट बहुमत मिळवले तर मुख्यमंत्री मायावतीच्या नेतृत्वाखालील बहुजन समाज पक्षाला केवळ ९७ जागांवर विजय मिळाला. सपाने अखिलेश यादव ह्याची मुख्यमंत्रीप्दावर नेमणूक केली.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक, २०१२
भारत
२००७ ←
८ फेब्रुवारी - ३ मार्च, २०१२ → २०१७

उत्तर प्रदेश विधानसभेच्या सर्व ४०३ जागा
बहुमतासाठी २०२ जागांवर विजय आवश्यक
  पहिला पक्ष दुसरा पक्ष तिसरा पक्ष
 
नेता मुलायम सिंह यादव मायावती उमा भारती
पक्ष सपा बसपा भाजप
मागील निवडणूक 97 206 51
जागांवर विजय 224 80 47
बदल 127 126 4

  चौथा पक्ष पाचवा पक्ष
 
नेता अजित सिंह
पक्ष काँग्रेस रालोद
मागील निवडणूक 22 10
जागांवर विजय 28 9
बदल 6 1

निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री

मायावती
बसपा

निर्वाचित मुख्यमंत्री

अखिलेश यादव
सपा