इ.स.पू. ११८४
वर्ष
ठळक घटना आणि घडामोडी संपादन
- एप्रिल २४ - शहराबाहेर आणुन ठेवलेल्या प्रचंड लाकडी घोडा (ट्रोजन हॉर्स) ट्रॉयच्या सैन्याने कुतुहलापायी आत घेतला. घोड्यात लपलेले ग्रीक सैनिक रात्री बाहेर पडले व दहा वर्षे चाललेल्या ट्रॉयचा वेढा संपवला.
जन्म संपादन
मृत्यू संपादन
इ.स.पू. ११८६ - इ.स.पू. ११८५ - इ.स.पू. ११८४ - इ.स.पू. ११८३ - इ.स.पू. ११८२