इव्हॉन म्यूसबर्गर

ऑस्ट्रेलियन टेनिसपटू


इव्हॉन म्यूसबर्गर (ऑक्टोबर ३, इ.स. १९८३:डॉर्नबर्न, ऑस्ट्रिया - ) ही ऑस्ट्रियाची टेनिस खेळाडू आहे.

इव्हॉन म्यूसबर्गर
देश ऑस्ट्रिया
वास्तव्य ऑस्ट्रिया
जन्म ऑक्टोबर ३, १९८३
डॉर्नबर्न, ऑस्ट्रिया
शैली उजव्या हाताने
एकेरी
प्रदर्शन 439–316
दुहेरी
प्रदर्शन 104–103
शेवटचा बदल: ऑक्टोबर २०११.