लिऑन इवॉर मेंडोंका (१३ जुलै, १९३४:गयाना - १४ जुलै, २०१४:गयाना) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून १९६२ मध्ये २ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.