युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉय अर्बाना-शॅम्पेन

(इलिनॉय विद्यापीठ या पानावरून पुनर्निर्देशित)


इलिनॉय विद्यापीठ हे अर्बाना-शॅम्पेन, इलिनॉय ह्या जुळ्या शहरांतस्थित असलेले अमेरिकेतील सर्वात मोठ्या विद्यापीठांपैकी एक विद्यापीठ आहे.

युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉय अर्बाना-शॅम्पेन
ब्रीदवाक्य Learning and Labor
Endowment २१९.७ कोटी डॉलर्स
President रिचर्ड हर्मन
पदवी ३०,८९५
स्नातकोत्तर ११,४३१
Campus १,४६८ एकर