इलान रमोन

इस्रायलचा लढाऊ पायलट आणि इस्रायलचा पहिला अंतराळवीर

इलान रमोन (हिब्रू:אילן רמון‎; २० जून, इ.स. १९५४ - १ फेब्रुवारी, इ.स. २००३) हा इस्रायेलचा लढाऊ वैमानिक आणि नासाकडून अंतराळात गेलेला शास्त्रज्ञ-प्रवासी होता.

इलान रमोन

स्पेस शटल कोलंबिया अंतराळातून परत येताना झालेल्या अपघातात हा मृत्यू पावला.