इयान बर्न्स क्रॉम्ब (२५ जून, १९०५:क्राइस्टचर्च, न्यू झीलंड - ६ मार्च, १९८४:क्राइस्टचर्च, न्यू झीलंड) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून १९३० ते १९३२ दरम्यान ५ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.