इब्राहिम झद्रान (१२ डिसेंबर, २००१:अफगाणिस्तान - हयात) हा अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.[१]

संदर्भ संपादन

  1. ^ "इब्राहिम झद्रान".
  2. ^ "अफगाणिस्तानचा बांगलादेश दौरा, एकमेव कसोटी, बांगलादेश वि. अफगाणिस्तान, चितगाव, ५-९ सप्टेंबर २०१९".