इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ

हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे.

इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ - २७९ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, इचलकरंजी मतदारसंघात कोल्हापूर जिल्ह्याच्या हातकणंगले तालुक्यातील इचलकरंजी महसूल मंडळ आणि इचलकरंजी नगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो. इचलकरंजी हा विधानसभा मतदारसंघ हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

अपक्ष उमेदवार प्रकाश कल्लाप्पा आवाडे हे इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार संपादन

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ प्रकाश कल्लाप्पा आवाडे अपक्ष
२०१४ सुरेश गणपती हाळवणकर भारतीय जनता पक्ष
२००९ सुरेश गणपती हाळवणकर भारतीय जनता पक्ष

निवडणूक निकाल संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवे संपादन