इकीया [१] (इंग्रजी उच्चार: आयकिया; मराठी लेखनभेद: इकीआ ; स्वीडिश: IKEA) ही आंतरराष्ट्रीय गृहोत्पादनांची व फर्निचर उत्पादनांची निर्मिती व विक्री करणारी खासगी रीटेल कंपनी आहे. ही कंपनी जगातील सर्वांत मोठी फर्निचर ‍रीटेल कंपनी आहे [२].

इकीया
इकीया
Map of countries with IKEA stores:
  Current market locations
  Future market locations
  Former market locations
  No current or planned market locations

इंग्वार कांप्राद या १७ वर्षीय स्वीडिश तरुणाने इ.स. १९४३ साली ही कंपनी स्थापली. त्याच्या नावाच्या "आय", "के" या आद्याक्षरांसह तो जेथे वाढला त्या "एल्मटारिड" या वाडीच्या नावातील "ई", व ती वाडी ज्या प्रांतात आहे त्या "आगुन्नारिड" प्रांताच्या नावातील "ए" या आद्याक्षरांतून बनवलेले "इकीया" हे नाव कंपनीस देण्यात आले [३].

संदर्भ व नोंदी संपादन

  1. ^ "इकीया - स्वीडिश भाषेतील उच्चार" (स्वीडिश व अनेक भाषी भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "इकीया मल्स जोइंट व्हेंचर विथ बॉस्निया फर्निचर मेकर" (इंग्लिश भाषेत). २६ जानेवारी, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ इंग्वार कांप्राद ॲंड इकीया (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)

बाह्य दुवे संपादन