इंडियाना (इंग्लिश: Indiana) हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या मध्य-उत्तर भागात वसलेले इंडियाना हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील ३८वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने १५व्या क्रमांकाचे राज्य आहे.

इंडियाना राज्य
Flag of the United States अमेरिका देशाचे राज्य
इंडियाना राज्याचा ध्वज इंडियाना राज्याचे राज्यचिन्ह
टोपणनाव: हूझियर राज्य
ब्रीदवाक्य: Crossroads of America
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत इंडियाना दर्शविणारा नकाशा
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत इंडियाना दर्शविणारा नकाशा

अमेरिकेच्या नकाशावर इंडियानाचे स्थान
अधिकृत भाषा इंग्लिश भाषा
रहिवासी हूझियर्स[१]
राजधानी इंडियानापोलिस
मोठे शहर इंडियानापोलिस
क्षेत्रफळ  अमेरिकेत ३८वा क्रमांक
 - एकूण ९४,३२१ किमी² (३६,४१८ मैल²)
 - % पाणी १.५
  - अक्षांश ३७° ४६′ उ ते ४१°४६′ उ
  - रेखांश ८४° ४७′ प ते ८८°६′ प
लोकसंख्या  अमेरिकेत १५वा क्रमांक
 - एकूण ६४,८३,८०२ (२०१० सालच्या गणनेनुसार)
 - लोकसंख्या घनता ६९.८/किमी² (अमेरिकेत १८वा क्रमांक)
संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश डिसेंबर ११, १८१६ (१९वा क्रमांक)
गव्हर्नर मिच डॅनियल्स
संक्षेप   
संकेतस्थळ www.in.gov

इंडियानाच्या उत्तरेला मिशिगन, वायव्येला मिशिगन सरोवर, पश्चिमेला इलिनॉय, दक्षिणेला केंटकी व पूर्वेला ओहायो ही राज्ये आहेत. इंडियानापोलिस ही इंडियानाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.


गॅलरी संपादन

बाह्य दुवे संपादन

 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
  1. ^ "What to Call Elsewherians and why". CNN.com.