इंटर प्रोव्हिंशियल २०-२०

इंटर प्रोव्हिंशियल २०-२० ही श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका क्रिकेटने आयोजित केलेली ट्वेंटी२० क्रिकेट स्पर्धा आहे.

इंटर प्रोव्हिंशियल २०-२०
लोगो इंटर प्रोव्हिंशियल २०-२०
देश श्रीलंका श्रीलंका
आयोजक श्रीलंका क्रिकेट
प्रकार २०-२० सामने
प्रथम २००८
स्पर्धा प्रकार साखळी सामनेबाद फेरी
संघ ६ (२०१०)
सद्य विजेता वायंबा
यशस्वी संघ वायंबा (३ वेळा)
पात्रता २०-२० चॅंपियन्स लीग
सर्वाधिक धावा श्रीलंका जीवंथा कुलतुंगा (६२७)
सर्वाधिक बळी श्रीलंका थिसेरा परेरा (28)
संकेतस्थळ [१] (इंग्लिश मजकूर)
२००९-१० इंटर प्रोव्हिंशियल २०-२०