ॲस्बरी पार्क (न्यू जर्सी)

(अॅस्बरी पार्क, न्यू जर्सी या पानावरून पुनर्निर्देशित)

ॲस्बरी पार्क हे अमेरिकेच्या न्यू जर्सी राज्यातील एक शहर आहे. मॉनमथ काउंटीमधील या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार १६,११६ होती. २०१०पासून ही संख्या ४.८% कमी होती.[१]

संदर्भ आणि नोंदी संपादन