ॲल्सिदे दि गॅस्पेरी

(अॅल्सिदे दि गॅस्पेरी या पानावरून पुनर्निर्देशित)

अल्चिदे दे गास्पेरी (इटालियन: Alcide Amedeo Francesco De Gasperi; ३ एप्रिल १८८१ (1881-04-03) - १९ ऑगस्ट, १९५४) हा इटलीचा ३०वा पंतप्रधान होता. तो १० डिसेंबर १९४५ ते १७ ऑगस्ट १९५३ दरम्यान पंतप्रधानपदावर होता.

अल्चिदे दे गास्पेरी

बाह्य दुवे संपादन


मागील
फेरुच्चियो पारी
इटलीचा पंतप्रधान
१९४५-१९५३
पुढील
ज्युसेप्पे पेला