ॲलेक्स हेली

(अॅलेक्स हेली या पानावरून पुनर्निर्देशित)

अलेक्झांडर मरे पामर ॲलेक्स हेली (११ ऑगस्ट, इ.स. १९२१ - १० फेब्रुवारी, इ.स. १९९२) हा अमेरिकन लेखक होता. याने लिहिलेली रूट्स ही कादंबरी सर्वाधिक प्रसिद्ध झाली.