ॲरिझोना कार्डिनल्स

(अॅरिझोना कार्डिनल्स या पानावरून पुनर्निर्देशित)

ॲरिझोना कार्डिनल्स हा अमेरिकेच्या फीनिक्स शहरातील व्यावसायिक फुटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल फुटबॉल लीगच्या नॅशनल फुटबॉल कॉन्फरन्स या गटातील दक्षिण विभागातून खेळतो. इ.स. १८९८ साली स्थापन झालेल्या ह्या संघाने आजवर एकदाही सुपर बोल जिंकलेला नाही.

ॲरिझोना कार्डिनल्सचे मानचिह्न

बाह्य दुवे संपादन