असेगिर असेगीर्सन

आइसलँडचे दुसरे अध्यक्ष

असेगिर असेगीर्सन (आईसलॅंडिक: ‌Ásgeir Ásgeirsson; १३ मे १८९४ - १५ सप्टेंबर १९७२) हा युरोपामधील आईसलॅंड देशाचा दुसरा राष्ट्राध्यक्ष होता. तो १९५२ ते १९६८ दरम्यान ह्या पदावर होता.

असेगिर असेगीर्सन

आईसलॅंडचा राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
१ ऑगस्ट १९५२ – १ ऑगस्ट १९६८
मागील स्वेईन ब्यॉर्नसन
पुढील क्रिस्टियान एल्डयार्न

जन्म १३ मे १८९४ (1894-05-13)
मृत्यू १५ सप्टेंबर, १९७२ (वय ७८)
रेक्याविक