प्रयागराज विभाग

(अलाहाबाद विभाग या पानावरून पुनर्निर्देशित)

प्रयागराज विभाग उत्तर प्रदेशातील सतरा प्रशासकीय विभागांपैकी एक आहे.

प्रशासकीय विभागांचा नकाशा

जिल्हे संपादन

या विभागात हे जिल्हे येतात.

मुख्यालय संपादन

या विभागाचे मुख्यालय अलाहाबाद येथे आहे. सध्याचे विभागाचे विभागीय आयुक्त श्री. देवेश चतुर्वेदी आहेत.

संदर्भ संपादन