अमरावती लोकसभा मतदारसंघ

हा भारताच्या महाराष्ट्रातील एक लोकसभा मतदारसंघ आहे.

अमरावती हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या अमरावती जिल्ह्यामधीलविधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. हा मतदारसंघ अनुसुचित जातीच्या (SC) उमेदवारांसाठी राखीव ठेवला गेला आहे.

विधानसभा मतदारसंघ संपादन

खासदार संपादन

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७ - -
दुसरी लोकसभा १९५७-६२ पंजाबराव एस. देशमुख काँग्रेस
तिसरी लोकसभा १९६२-६७ पंजाबराव एस. देशमुख
विमला देशमुख
काँग्रेस
चौथी लोकसभा १९६७-७१ के.जी. देशमुख काँग्रेस
पाचवी लोकसभा १९७१-७७ के.जी. देशमुख काँग्रेस
सहावी लोकसभा १९७७-८० नानासाहेब बोंडे काँग्रेस
सातवी लोकसभा १९८०-८४ उषा प्रकाश चौधरी काँग्रेस(आय)
आठवी लोकसभा १९८४-८९ उषा प्रकाश चौधरी काँग्रेस(आय)
नववी लोकसभा १९८९-९१ सुदाम देशमुख भारतीय कम्युनिस्ट पक्ष
दहावी लोकसभा १९९१-९६ प्रतिभा देवीसिंह पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अकरावी लोकसभा १९९६-९८ अनंतराव महादेवअप्पा गुडे शिवसेना
बारावी लोकसभा १९९८-९९ रामकृष्ण सूर्यभान गवई भारतीय रिपब्लिकन पक्ष
तेरावी लोकसभा १९९९-२००४ अनंतराव महादेवअप्पा गुडे शिवसेना
चौदावी लोकसभा २००४-२००९ अनंतराव महादेवअप्पा गुडे शिवसेना
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ आनंदराव विठोबा अडसूळ शिवसेना
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ नवनीत कौर अपक्ष
सतरावी लोकसभा २०१९-

निवडणूक निकाल संपादन

२००९ लोकसभा निवडणुका संपादन

सामान्य मतदान २००९: अमरावती
पक्ष उमेदवार मते % ±%
शिवसेना आनंदराव विठोबा अडसूळ ३,१४,२८६ ४३.११
भारतीय रिपब्लिकन पक्ष राजेंद्र रामकृष्ण गवई २,५२,५७० ३४.६४
अपक्ष राजीव गुलाबराव जामठे ६४,४३८ ८.८४
बसपा गंगाधर गाडे ४१,७७५ ५.७३
अपक्ष मुकुंद विठ्ठलराव खैरे १५,९१२ २.१८
रिपब्लिकन पक्ष (खोरिप) गोपीचंद सूर्यभान मेश्राम ५,१५३ ०.७१
आसाम युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट ममता विनायक कांदळकर ४,२२६ ०.५८
अपक्ष अमोल देवीदासराव जाधव ३,४९५ ०.४८
अपक्ष राजु सोनोने ३,३१९ ०.४६
भारिप बहुजन महासंघ हेमंतकुमार माहुरे ३,१९५ ०.४४
अपक्ष भाऊराव श्रीराम छपने ३,०२९ ०.४२
क्रांतिकारी जय हिंद सेना केशव दशरथ वानखेडे ३,००४ ०.४१
भारतीय मुस्लिम लीग मनोहर दौलतराव बारसे २,७१६ ०.३७
अपक्ष मिथुन गायकवाड २,५६० ०.३५
बहुमत
मतदान
शिवसेना पक्षाने विजय राखला बदलाव


२०१४ लोकसभा निवडणुका संपादन

२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
आम आदमी पार्टी भावना वासनिक
बसपा गुणवंत देवपारे
शिवसेना आनंदराव विठोबा अडसूळ
भारतीय रिपब्लिकन पक्ष राजेंद्र रामकृष्ण गवई
राष्ट्रवादी नवनीत कौर
बहुमत
मतदान

हेसुद्धा पहा संपादन

संदर्भ व नोंदी संपादन

बाह्य दुवे संपादन